Co- Actorच्या पोस्टची Siddharth Jadhavने घेतली दखल | Lokmat Filmy

2021-08-24 1

अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या मराठीत एक मोठं नाव तर आहेच पण त्याने आपला कल बॉलिवूडकडेही वळवला आहे... सिम्बा आणि त्यानंतर नुकताच रिलीज झालेल्या राधे सिनेमात झळकलेल्या आपल्या या मराठमोळ्या सिद्धूने बॉलिवुडमध्ये सुद्धा छाप पाडायला सुरुवात केली आहे... आज सेलिब्रिटी म्हणून सिद्धूची एक वेगळी ओळख असली तरी आपली पाळंमुळं सिद्धार्थ विसरलेला नाही आहे... , अधिक जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून -

#SiddharthJadhav #CoActor #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber